डिप्लोमा सिव्हिल इंजीनियरिंग विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची Industrial visit ‘Bhumi Readymix, Shiye’ या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली. या दरम्यान विद्यार्थांनी RMC काँक्रीट तयार करण्यासाठी लागणारी प्रक्रिया व काँक्रीट निगडित इतर गोष्टी समजून घेतल्या..या व्हिजिटसाठी आम्हास संचालक वीरेन भिर्डी सर, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे सर, विभागप्रमुख प्रा. आर के पाटील सर यांचे सहकार्य लाभले.
Industrial visit at ‘Bhumi Readymix, Shiye’
