डिप्लोमा सिव्हिल इंजीनियरिंग विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची Industrial visit Construction Site nagala पार्क कोल्हापूर ‘ या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली. या दरम्यान विद्यार्थांनी Sub Structure & Super Structure, plumbing l, plastering व Shutteringनिगडित इतर गोष्टी समजून घेतल्या..या व्हिजिटसाठी आम्हास संचालक वीरेन भिर्डी सर, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे सर, विभागप्रमुख प्रा. आर के पाटील सर यांचे सहकार्य लाभले.
Industrial visit to Construction Site





